VIDEO | काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांचं गाजलेलं भाषण | माईक टेस्टिंग | नागपूर | एबीपी माझा

लोकसभा निवडणुकांनिमित्त या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत..या कार्यक्रमात खुमासदार आणि तडफदार अशी दोन्ही प्रकारची भाषणं आम्ही तुम्हाला दाखवतो.. काल नागपुरातल्या एका सभेत काँग्रेस नेते विलास मुत्तेमवारांनीही तडफदार भाषण केलं.. त्यांनी चक्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाच ठोकून काढण्याची भाषा केली..पाहुयात त्यांच्या या भाषणाचा काही भाग

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola