VIDEO | असदुद्दीन ओवैसींकडून साध्वी प्रज्ञा सिंहांचा खरपूस समाचार | हॅलो माईक टेस्टिंग | एबीपी माझा

माईक टेस्टिंग कार्यक्रमात आपलं स्वागत... लोकसभेच्या रणधुमाळीत जिल्ह्याजिल्ह्यात, चौकाचौकात होणाऱी नेतेमंडळींची खुमासदार शैलीतील भाषणं आम्ही तुम्हाला दाखवत असतो. आता आपण पाहणार आहोत MIM चे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्या औरंगाबादच्या सभेतील संपादीत भाग..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola