VIDEO | राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं गाजलेलं भाषण | अमरावती | माईक टेस्टिंग! | एबीपी माझा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या अनेक दिग्गज नेत्यांसह स्थानिक पातळीवरील नेत्यांची गाजलेली भाषणं आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत असतो... त्यात य़ुवा स्वाभिमान पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार नवनीत कौर राणा यांच्या प्रचारासाठी धनंजय मुंडे अमरावतीत आले होते. त्यावेळी त्यांनी केलेलं एक खास भाषण आता आपण पाहूया