रमाकांत आचरेकरांच्या आठवणी संगम लाड यांच्यासोबत | मुंबई | एबीपी माझा

सचिन तेंडुलकरचे गुरु आणि असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. जगाला सचिन तेंडुलकर सारखा महान क्रिकेटर देणारा क्रिकेटचा महागुरू हरपल्याची भावना क्रिकेट प्रशिक्षक संगम लाड यांनी व्यक्त केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola