Hall of Fame | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आणखी एक सन्मान, आयसीसीच्या ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश | ABP Majha

Continues below advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) भारतीय क्रिकेटचा सुपरस्टार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आणखी एका सन्मानाने गौरवलं आहे. आयसीसीने सचिन तेंडुलकरचा समावेश ‘क्रिकेट हॉल ऑफ फेम’मध्ये केला आहे.

यंदा आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ फेम 2019 मध्ये भारताचा सचिन तेंडुलकर, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज एलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज कॅथरिन या तीघांचा यात समावेश करण्यात आला. गुरुवारी लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनु साहनी यांनी या नावांची घोषणा केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram