ठाणे बंद : मराठा मोर्चा : ठाण्यात रेल्वे रोको, पोलिसांकडून वाहतूक सुरळीत

Continues below advertisement
ठाण्यामध्ये मराठा समाजाच्या आंदोलकांनी रेल्वे रोको आंदोलन केलंय. सकाळी दहाच्या सुमारास आंदोलन ठाणे स्टेशन परिसरात आले आणि त्यांनी कल्याणकडे जाणारी लोकल रोखून धरण्याचा प्रयत्न केलाय. काहीकाळ लोकल थांबवल्यानंतर पोलिसांनी रेल्वेची वाहतूक सुरळीत केली. यावेळी सरकारच्याविरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram