मुंबई : राज्यात आजपासून सातबारा उतारा ऑनलाईन मिळणार!

Continues below advertisement
आजपासून राज्यातल्या शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा मिळणार आहे. वेळ, पैशांची बचत आणि जगाच्या पाठीवरुन कोणत्याही कटकटीविना आता सातबारा उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन कार्यक्रमाअंतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाची सुरुवात झाल्याचं जाहीर केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram