Happy B'day Lata Didi | लताजींसारखे कलाकार कौशल्यपूर्णच नाही तर डिव्हाईन आहेत- मधु शाह | ABP Majha
Continues below advertisement
लता मंगेशकरांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त एबीपी माझा देणे मंगेशाचे हा कार्यक्रम घेऊन आलं आहे. सोबतच एबीपीचे प्रतिनिधी रवी जैन यांनी लता दीदीच्या वाढदिवसानिमित्त अनेक कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
Continues below advertisement