Winter Cold Cream : थंडीत तुमच्या त्वचेनुसार निवडा 'कोल्ड क्रिम': Abp Majha

Continues below advertisement

थंडीचे दिवस सुरू झाल्यानंतर सर्वात जास्त परिणाम होतो तो म्हणजे आपल्या त्वचेवर. आपली त्वचा लगेच कोरडी व्हायला सुरूवात होते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक प्रकारचे कोल्ड क्रिम अथवा बॉडी लोशनचा वापर करत असतो. थंडीच्या दिवसात कोल्ड क्रिम लावल्याने अनेकांची त्वचा ऑईली अर्थात तेलकट दिसू लागते. तसंच त्वचेवरील नैसर्गिक चमकही कमी होत असल्याची तक्रार अनेकांकडून ऐकायला मिळते. पण जर तुम्हाला तुमच्या त्वचेनुसार कोल्ड क्रिम कशी निवडाय़ची हे जाणून घ्यायचं तर हा व्हिडिओ शेवटपर्यत पाहा  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram