Videocon : व्हीडिओकॉनची परिस्थिती का झाली बिकट? पाहा संपूर्ण कहाणी
Continues below advertisement
ज्याकाळात इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारात परदेशी मक्तेदारी होती त्यावेळी भारतात एका कंपनी जन्माला आली हाती तिचं नाव होतं व्हीडिओकॉन. जॅपनीज कंपन्यांच्या तोडीचं आणि थोडं स्वस्त प्रॉडक्ट भारतीय बाजारात आणल्यानंतर व्हीडिओकॉननं मागे वळून पाहिलं नाही.अर्थात व्हीडिओकॉननं केवळ इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीनच्याच व्यवसायावर समाधान मानलं नाही.
Continues below advertisement