Madhubani Art | बिहारची ओळख असणाऱ्या 'मधुबन पेंटिंग'चं वैशिष्ट्य काय? Folk Art | WEB EXCLUSIVE
Continues below advertisement
जगाच्या नकाशावर बिहारची ओळख मधुबनी पेंटिंग्जमुळे आहे, हाताने रेखाटलेली मनमोहक, आकर्षक चित्रं जगभर कौतुकाचा विषय आहेत. आजही मधुबनी परिसरात पाच हजाराहून अधिक कलाकार दिवसरात्र ही कलाकुसर समृद्ध करत असतात. या कलेमुळे एकाच गावातील तीन महिलांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलंय. आता प्रशासनही मधुबनी पेंटिगच्या प्रचार-प्रसार आणि ही कला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी झटतंय. मधुबनीत त्यासाठी खास एक प्रशिक्षण सेंटर सरकारनं सुरु केलंय. नेमकी मधुबनी पेंटिंग्ज असतात कशी? त्याची वैशिष्ट्य काय? जगभरात कुठं पोहोचली आहेत ही पेटिंग्ज आणि नवे कलाकार काय शिकतात? याची सविस्तर खबरबात थेट मधुबनीच्या प्रशिक्षण केंद्रातून!
Continues below advertisement
Tags :
Bihar Madhuban Painting Madhubani Art Madhuban Madhuban Painting Madhubani Bihar Madhuban Folk Art Bihar