#JungleSafari नागझिरा व्याघ्र प्रकल्प 7 महिन्यांनी खुला, पहिल्याच दिवशी पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Nov 2020 07:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प तब्ब्ल सात महिन्या नंतर पुन्हा आज सुरु करण्यात आले असून पहिल्याच दिवशी पर्यटकांचं जंगलसफारीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मात्र ऑफलाईन इंट्री न मिळाल्याने अनेक लोकांना आल्या पाऊले निराश होत परत जावे लागले. तर व्याघ्र प्रकल्पात खाजगी वाहनना बंदी असताना या ठिकाणी खाजगी वाहने देखील जाताना दिसत आहे.