Merry Christmas 2021 :  गोष्टी ख्रिसमसच्या...लाडका सांता नेमका आला कुठून? Year Ender 2021

आज 25 डिसेंबर अर्थात ख्रिसमस. संपूर्ण जगभरात हा सण जल्लोषात साजरा केला जातो. मात्र या सणामागची नेमकी गोष्ट काय आहे? या सणाच्या निमित्तानं भेटणारा सांताक्लॉज कोण आहे? या सणात ख्रिसमस ट्री नेमका आला कुठून ? पाहुयात अशा साऱ्या प्रश्नांची उत्तरं देणारा एबीपी माझाचा खास कार्यक्रम गोष्टी ख्रिसमसचा.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola