#LiftPlease पैसे खर्च न करता देशभ्रमंती करणाऱ्या अफसार मलिकशी गप्पा! ट्रॅव्हल विदाऊट मनीची संकल्पना!
कोणतीही ट्रिप प्लॅन करायची असल्यास आपण सर्वप्रथम खर्च किती होणार असा विचार करतो, खाण्या-पिण्यावर, राहण्यावर किती रुपये खर्च होतील याची आपण अगोदर चाचपणी करतो, मात्र अफसार मलिक याने संपूर्ण प्रवास मोफत केलाय तेसुद्धा इतरांकडून लिफ्ट घेत, पाहुयात त्याची ट्रॅव्हल विदाऊट मनी ही संकल्पना!