Kumar Navathe : जेष्ठ लेखक कुमार नवाथे यांनी 78व्य वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ लेखक कुमार नवाथे यांचे वयाच्या 78व्य वर्षी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नवाथे जुन्या गाण्यांचे अभ्यासक आणि संग्राहक म्हणून ते प्रसिद्ध होते. शिवाय त्यांनी अनेक पुस्तकांचा अनुवाद देखील केला.