Dhanya Bank | धान्य बँकेच्या अन्नपूर्णा... उज्वला बागवाडे | ABP Majha
Continues below advertisement
जागतिक महिला दिन 2020 निमित्ताने एबीपी माझा जागतिक महिला दिन विशेष सप्ताह साजरा करत आहे. त्यानिमित्ताने समाजाच्या चौकटी मोडून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांचा प्रवास उलगडणार आहोत. यातील चौथ्या भागात, ठाण्यातील घोड बंदर रोड येथे राहणाऱ्या उज्वला बागवाडे यांना भेटणार आहोत. गृहिणी ते वी टूगेदर फाऊंडेशनच्या अध्यक्ष अशी त्यांची वाटचाल, या प्रवासात अनेक अडचणी आल्या. पण आधी 4 जणी मग 12 जणी आणि आता 150 जणी मिळून वी टूगेदर फाऊंडेशनच्या वतीने धान्य बँक हा उपक्रम राबवत आहेत. अशाच या अन्नपूर्णेचा प्रवास या व्हिडीओमधून तुमच्यासमोर उलगडणार आहोत.
Continues below advertisement