World Health Organization Mental Health Day : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचं महत्त्व आणि गरज
Continues below advertisement
दरवर्षी 10 ऑक्टोबरला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मेंटल हेल्थ डे, म्हणजेच मानसिक आरोग्य दिवस साजरा करते. दरवर्षी या दिवसाची एक वेगळी थिम असते, वेबसाईट्स, सोशल मीडिया सगळीकडे याची जागृती केली जाते.
जगभरात कोरोना व्हायरसने हैदोस घातला आहे. अनेकांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तुम्हालाही अचानक राग येतो का? अचानक खूश होता का? अचानक राग अनावर होऊन आक्रमक होता? किंवा कोणाला राग आला तर त्याची खिल्ली उडवता का? याव्यतिरिक्त तणाव, कंटाळा, एखादी गोष्ट आठवण्यात त्रास होणं, निर्णय घेण्यास भिती वाटणं, एकाग्रता कमी होणं, अशक्तपणा येणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास त्रास होणं यांसारख्या समस्यांचा सामना करत असाल तर तुम्हीही मूड स्विंग्सचे शिकार झाला आहात.
Continues below advertisement
Tags :
World Health Organization Mental Health Mental Health Day World Health Organization Mental Health Day