Diabetes Awareness : 'डायबेटिस पर चर्चा, मधुमेह लक्षणे, उपाय आणि खबरदारी Spotlight
Continues below advertisement
जर तुम्हाला मधुमेह असेल तर 14 नोव्हेंबर 22 रोजी एबीपी माझा वर 'डायबेटिस पर चर्चा' हा कार्यक्रम पाहायला चुकवू नका. जागतिक मधुमेह दिनानिमित्त भारतातील सुप्रसिद्ध एन्डोक्रायनोलॉजिस्ट डॉ. उदय फडके, डॉ. मोहन मगदूम, डॉ. वर्षा जगताप आणि डॉ. अनु गायकवाड 14 नोव्हेंबर 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता 'एबीपी माझा'वर मधुमेहासंबधी प्राथमिक माहिती, त्यावरील उपचार आणि नियंत्रण याविषयी मौल्यवान माहिती देतील.
Continues below advertisement
Tags :
Diabetesawareness Diabetesmilletus Bestendocrinologistsofindia Diabetestreatment Type1diabetes Type2diabetes Diabetesparcharcha Topmostendocrionologists Diabetessymptoms Worlddiabetesday2022 Advicebyendocrionologistsofindia