Cervical Cancer Vaccine : महिलांमध्ये 25 टक्के प्रकरणं गर्भाशयाच्या कॅन्सरची, त्यामुळे लस महत्वाची
कोरोना काळात जगाच्या नजरा लसीकडे लागल्या होत्या. भारतात सीरमं स्वस्त लस देऊन कोरोना लढाईत मोठी साथ दिली... आणि आता सीरम एवढ्यावरच थांबलं नाहीए तर गर्भाशय कर्करोगावर लस बनवली आहे. या लशीमुळे आपल्या घरातील महिला.. मुली
गर्भाशयासारख्या गंभीर कर्करोगापासून सुरक्षित राहू शकतील