Remedies on Monkeypox : मंकीपॉक्सपासून वाचायचंय? करायचं काय? कसा करणार बचाव? ABP | Fitness Majha

मंकीपॉक्ससंदर्भातल्या मागच्या व्हिडीओमध्ये आपण मंकीपॉक्सची लक्षणं आणि त्याचा फैलाव याबद्दल जाणून घेतलं. पण आजच्या व्डिडीओमध्ये या मंकी पॉक्सपासून वाचायचं कसं, त्यावर उपाय काय याबद्दल जाणून समजून घेउयात. कारण आता  जगभरात मंकीपॉक्स विषाणूचा प्रार्दुभाव वाढताना दिसतोय, देशात आतापर्यंत मंकीपॉक्सच्या आठ रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून पाऊलं उचलायला सुरुवात केलीये. मंकीपॉक्स विषाणूचा वाढता धोका पाहता, केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्या सूचना काय आहेत आणि स्वत:चं संरक्षण कसं करायचंय हेच जाणून घेऊयात या व्हिडीओतून

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola