Corona TB : कोरोनो झालेल्यांना Tuberculosis चा धोका? पाहा काय दिलाय केंद्रिय आरोग्य विभागानं सल्ला
कोरोनाच्या दुसऱ्या आणि संभाव्य तिसऱ्या लाटेत अनेकांना सर्दी, खोकला आणि तापाची लक्षणे बघायला मिळाली होती. अशातच ताप आणि सर्दी कमी झाली मात्र, खोकला अजूनही राहत असल्यानं आयसीएमआरकडून जारी केलेल्या 17 जानेवारीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये
2 ते 3 आठवडे खोकला राहिल्यास टीबीसंदर्भातली चाचणी करण्याचा सल्ला दिलाय. पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट…
Tags :
Coronavirus Corona Maharashtra Abp Majha Smart Bulletin ABP Majha Coronavirus News Coronavirus Corona Side Effects Maharashtra Latest Updates Corona TB Corona Tuberculosis