Corona : 5 वर्षाखालील मुलांना मास्क वापरण्याची सक्ती नाही, आरोग्य मंत्रालयाची नवी नियमावली जाहीर

5 वर्षाखालील मुलांना आता मास्क वापरण्याची सक्ती नसणार आहे. आरोग्य मंत्रालयाने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार 5 वर्षाखालील मुलांना मास्क वापरण्य़ाची सक्ती नसल्याचं सांगण्यात आलंय... 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola