Child Mask : पाच वर्षांखालील मुलांना मास्क बंधनकारक नाही; आणखी काय आहे नव्या नियमावलीत, जाणून घ्या
abp majha web team
Updated at:
22 Jan 2022 08:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपाच वर्षांखालील मुलांना आता मास्क बंधनकारक नसेल, कारण, आरोग्य मंत्रालयाने याबाबत नवी नियमावली जाहीर केलीय. त्यानुसार 5 वर्षाखालील मुलांना मास्क वापरण्य़ाची सक्ती नसल्याचं सांगण्यात आलंय...आणखी काय काय आहे त्या नियमावलीत पाहुयात..