Nasal Vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची किंमत ठरली, GSTसह मोजावे लागणार 1000 रुपये

Continues below advertisement

नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीची किंमत हजार रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता. मुळ किंमत 800 असली तरी जीएसटी आणि रुग्णालयाचा चार्ज लागल्य़ानंतर लस महागणार.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram