Monkeypox Declared as Medical Emergency : मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित ABP Majha
Continues below advertisement
WHO कडून मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित- कोव्हिड पॅन्डॅमिकनंतर मंकीपॉबद्दल जागतिक आरोग्य संघटनेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगातील 75 देशांत मंकीपॉक्सचे 16 हजार रुग्ण आढळले आहेत. भारतातही 3 रुग्ण आढळलेत. ही जगातील वाढती रुग्णसंख्या लक्षात जागतिक आरोग्य संघटनेकडून सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 2007 पासून जागतिक आरोग्य संघटनेकडून सातवी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आहे.
Continues below advertisement