Medicines get cheaper : गंभीर आजारांवरील औषधांची किंमत 40% पर्यंत, 119 औषधांची कमाल किंमत निश्चित
Continues below advertisement
कर्करोग, मधुमेह, ताप, कावीळसह अनेक गंभीर आजारांवरील औषधांची किंमत 40% पर्यंत कमी. सरकारने अत्यावश्यक औषधांच्या यादीतील 119 औषधांची कमाल किंमत केली निश्चित. कर्करोगावरील औषधे 40 टक्के स्वस्त.
Continues below advertisement