Measles Outbreak In Mumbai : मुंबईला गोवरचा विळखा, आतापर्यंत गोवंडीत तीन बालकांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
11 Nov 2022 08:20 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत गोवरचा विळखा वाढला. जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान रुग्णांची संख्या 109 . आतापर्यंत गोवंडीत तीन बालकांचा मृत्यू. लहान मुलांसाठीचं लसीकरण करण्याचं पालिका आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन