Moneypox Update : देशात मंकीपॉक्सचा धोका वाढला? प्रशासन अलर्टवर; नड्डांनी घेतला आढावा

Continues below advertisement

सध्या मंकीपॉक्सचा धोका  वाढताना दिसतोय. याच पार्श्वभूमीवर आता प्रशासन अलर्टवर आलंय.   याच पार्श्वभूमीवर  केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी नुकताच आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतलाय. या बैठकीला अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. तसंच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यासंदर्भात पत्र दिलंय.  हाय रिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावर चाचण्या आणि लागण झालेल्या रुग्णांना विलीगिकरण करण्याची मागणी या पत्रात केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram