Molnupiravir : कोरोनाच्या उपचारात 'मोलनुपिरावीर'ला ICMRचा विरोध, काय दिला तज्ज्ञांनी इशारा?
Continues below advertisement
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या नॅशनल टास्क फोर्स ऑन कोरोनाव्हायरस (COVID19) ने कोरोना विषाणू संसर्गाच्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलमध्ये अँटीव्हायरल (Indian Council of Medical Research) औषध मोलनुपिरावीरचा समावेश न करण्याचा निर्णय घेतला आहे. ICMR तज्ज्ञांनी सुरक्षेच्या चिंतेचा हवाला दिला आणि सांगितले की, कोविडच्या उपचारात मोलनुपिरावीर जास्त फायदेशीर नाही. ((ICMR Not In Favor Of Molnupiravir in Covid 19 Treatment ))
Continues below advertisement