Heart and Brain Health : हा पदार्थ खा आणि हृदयाची ताकद वाढवा, काय आहे ए-2 तुप? | Fitness Majha

Continues below advertisement

आहार गाभिर्याने घेणाऱ्या सगळ्यांसाठीच हा व्हिडीओ महत्वाचाय. डाएटमधून तुम्ही काय इंटेक घेताय आणि त्या खाद्यपदार्थाचा तुमच्या शरीरावर एकंदरीत आरोग्यावर परिणाम होत असतात. त्याच पदार्थांमधला महत्वपूर्ण घटक म्हणजे ए-२ तुप. हे ए२ तुप काय आहे नेमकं, तर भारतीय देशी गाईच्या दुधापासून बनलेलं म्हणजेच ए-२ दुधापासून बनलेलं तुप आपल्या आरोग्यसाठी किती गुणकारी आहे, त्याचे किती फायदे आहेत, याबद्दलच एकंदरीत माहिती देणारा हा व्हिडीओ...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram