आरोग्य विभागाच्या परीक्षेत घोटाळा? आरोग्य भरतीची CID चौकशी लावा, Prakash Shendge यांचा आरोप

Continues below advertisement

Maharashtra Health Dept Exam Date Update :  आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) 25 आणि 26 सप्टेंबर रोजी घेतली जाणार होती. मात्र ही परीक्षा आदल्या दिवशी रात्री स्थगित करण्यात आली. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. आता ही आरोग्य विभागातील रद्द झालेली क आणि ड गटातील पदभरतीची परीक्षा 15-16 किंवा 22-23 ऑक्टोबरला होईल अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram