Health Card : नागरिकांसाठी आता हेल्थ कार्ड! वैद्यकीय उपचाराची सर्व माहिती एका क्लिकवर
Continues below advertisement
सध्याच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. सतत डोक्यात काहीतरी सुरु असतं. याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून अकाली मृत्यूचं प्रमाणही वाढलं आहे. तुम्हीही मानसिक आरोग्यमुळे त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. फ्रंटियर्स इन सायकियाट्री जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील अभ्यासानुसार, जे लोक नियमित व्यायाम करतात त्यांना चिंता वाढण्याचा धोका सुमारे 60 टक्क्याने कमी आहे.
Continues below advertisement
Tags :
Health Card