Hattipay Rog East Vidarbha : पूर्व विदर्भात हत्ती पाय रोगाचे सर्वाधिक रुग्ण
Continues below advertisement
Hattipay Rog East Vidarbha : पूर्व विदर्भात हत्ती पाय रोगाचे सर्वाधिक रुग्ण
राज्यात हत्तीपायाचे सर्वाधिक २३ हजार ८२३ रुग्ण हे पूर्व विदर्भातील ६ जिल्ह्यात. या ६ जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक १० हजार ३८० रुग्ण.
शासनाकडून हे प्रमाण रोखण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर २०२२ पर्यंत ६ लाख ५७ हजार ३४२ रात्र रक्त नमुने संकलित केले आहेत.
Continues below advertisement
Tags :
Hattipay Rog