Mumbai Raj Bhavan : जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त राज भवनात नामवंत डॉक्टरांचा सत्कार

Continues below advertisement

आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते आहे. त्यातील खूप कमी व्यक्ती मानसिक तणावातून बाहेर पडतात. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मानसिक तणाव, डिप्रेशन, एंजायटीपासून हिस्टीरिया, डिमेंशिया, फोबिया सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घेण फार गरजेच असतं. याच पार्श्वभुमीवर जागतीक मानसिक आरोग्य दिनानिम्मीत्त आज राज भवनात नामवंत डॉक्टरांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram