Fitness Majha: तुम्ही जर जास्त प्रमाणात गरम पाणी पिताय तर होऊ शकतं आरोग्याचं नुकसान ABP Majha
Continues below advertisement
आपल्या आहारातला महत्वाचा घटक - पाणी! हा आहारातला घटकच नाही तर हे एक तत्व आहे. पाणी पिण्याबद्दल आणि पाणी पिण्याच्या अनेक परंपरागत चालत आलेल्या समजुती आणि गैरसमजुती आहेत. सध्याचं जीवनमान पाहता बहुतेक मंडळी प्रकर्षाने गरम पाणी पितात. पण हेच गरम पाणी तुम्ही जर जास्त प्रमाणात पिताय तर तुमच्या आरोग्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement
Tags :
Water Hot Water Shamal Bhandare Drinking Hot Water Excessive Drinking Loss Of Health Hot Drinking Water Benifits Of Hot Water Loss Sdue To Hot Water Fitness Majha