Corona Vaccineचा बुस्टर डोस हवा की नको? जगभरात चर्चा; 20 सप्टेंबरपासून अमेरिकेत बुस्टर डोस

Continues below advertisement

दोन डोस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण होत असल्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. त्यामुळं लशीचा तिसरा, म्हणजेच बुस्टर डोस देण्यासंदर्भात भारतासह जगभरातल्या वैद्यकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. अशातच WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं बुस्टर डोससंदर्भात महत्त्वाचं मत व्यक्त केलंय. सध्या तरी बुस्टर डोसची गरज नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं मत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram