Booster Dose :18 वर्षांवरील सर्वांना घेता येणार बूस्टरडोस, लसीकरण केंद्रावर सशुल्क डोस उपलब्ध
abp majha web team
Updated at:
10 Apr 2022 09:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App18 वर्षांवरील सर्वांना आजपासून कोरोनावरील बूस्टरडोस घेता येणार, 18 ते 51 वर्षांच्या नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर सशुल्क कोविड बूस्टर डोस उपलब्ध.