Angarki Sankashti Chaturthi 2021| अंगारकी चतुर्थी म्हणजे काय?| विद्यावाचस्पती डॉ.स्वानंद पुंड माझावर

Continues below advertisement
 प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थीला संकष्टी श्री गणेश चतुर्थी उपास केला जातो. संकष्टी चतुर्थीसोबत मंगळवारचा दिवसही आहे. जेव्हा कधी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी संकष्टी चतुर्थी होते. अंगारकी चतुर्थीचा थेट संबंध मंगळ ग्रहाशी आहे. मंगळ ग्रहाचा संबंध ताकदीशी आहे. यंदा अंगारकी चतुर्थी 2 मार्चला आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram