कल्याण : नक्षली संघटनेशी संबंधित सात संशयित एटीएसच्या ताब्यात

Continues below advertisement
महाराष्ट्र एटीएसने नक्षली संघटनेशी संबंधित असणाऱ्या 7 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. कोरेगाव-भीमा आणि महाराष्ट्र बंदवेळी राज्यात झालेल्या हिंसाचारात त्यांचा हात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे सर्व जण सीपीआय (माओ) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंधित आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram