श्रीनगर : 'रायझिंग काश्मीर'च्या संपादकांची गोळ्या घालून हत्या

Continues below advertisement
श्रीनगर : ज्येष्ठ पत्रकार आणि 'रायझिंग काश्मिर'चे संपादक शुजात बुखारी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. श्रीनगरमधील वृत्तपत्र कार्यालयाबाहेर अज्ञात बंदुकधाऱ्यांनी बुखारींवर गोळीबार केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram