JOb Majha : पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणसह कोल्हापूर अंगणवाडीमध्ये विविध पदांसाठी भरती
abp majha web team
Updated at:
18 Sep 2022 09:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJOb Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूण- तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA)आणि कोल्हापूर अंगणवाडीमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.