JOB MAJHA : Panvel Municipal Corporation, राष्ट्रीय सहकारी बॅंक येथे नोकरीच्या संधी : ABP Majha

Continues below advertisement

लॉकडाऊनच्या काळात अनेकांवर बेरोजगारीचं संकट ओढावलं. आता नोकऱ्या कुठे आहेत? या सुशिक्षित बेरोजगारांपुढचा मोठा प्रश्न ओळखूनच एबीपी माझा तुमच्यासाठी घेऊन आलंय. जॉब माझा विविध क्षेत्रातल्या नोकरीच्या संधी कुठे आहेत, कसं अप्लाय करायचं, कुठे संपर्क साधायचा याविषयीची माहिती देण्याचा आमचा हा एक प्रयत्न.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram