JOB MAJHA : Bank Of Baroda आणि SIDBI येथे नोकरीच्या संधी : जॉब माझा : ABP Majha
abp majha web team
Updated at:
15 Mar 2022 11:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJob Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.