ICC World Cup 2019 | विश्वचषकात भारत-ऑस्ट्रेलिया आमनेसामने | विश्वचषक माझा | ABP Majha

Continues below advertisement
रोहित शर्मा आणि शिखर धवन १२७ धावांची सलामी देऊन विश्वचषक सामन्यात ऑस्ट्रेलियावर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी वैयक्तिक अर्धशतकं साजरी केली. या सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली आहे. भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी त्या निर्णयाचा पुरेपूर फायदा उठवला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram