गरुडासन कसे करावे आणि त्याचे काय फायदे आहेत? | 2 मिनिटांत योग | एबीपी माझा
दोन मिनिटांत योगमध्ये आज आपण गरुडासन पाहाणार आहोत, हे आसन करताना शरीराचा आकार गरुडासारखा होतो म्हणून या आसनाला गरुडासन म्हणतात, पायांना मजबुती देणारं हे आसन एकग्रता वाढवण्यासही उपयोगी येते, त्यामुळे नक्की कशाप्रकारे हे आसन करावं चला पाहुयात.