घे भरारी : वर्धा : खादी वस्त्रोद्योगाचा महिलांना आर्थिक आधार
महात्मा गांधींनी सेवाग्रमा आश्रमातील वास्तव्यात वर्ध्यात खादी संस्कृती आणली. वर्ध्य्ताली प्रमुख शेतकऱ्यांचं पीकही कापूस आहे. मात्र, खादी उद्योग इथल्या खेड्यांमध्ये म्हणावा तसा रुजला नाही. याच खादी उद्योगातून महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी कृषी समृद्धी योजना राबवण्यात आली. कृषी विभागाकडून आयोजित कार्यक्रमात महिलांना कापड निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात आलं. याच संदर्भात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...