ZP Panchayat Samiti : Nandurbar कोलदा गटातून खा. हिना गावित यांची बहीण सुप्रिया गावित विजयी
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा
Updated at:
06 Oct 2021 12:48 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra ZP Panchayat Samiti By-elections : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल झेडपीच्या 85 जागांसाठी आणि पंचायत समितीच्या 144 जागांसाठी पोटनिवडणुकीसाठी काल मतदान पार पडले. आज या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सहा जिल्ह्यात होत असलेल्या या पोटनिवडणुकांच्या निकालानंतर सत्तेच्या चाव्या कुणाकडे राहणार याची उत्सुकता मतदारांना आहे.