Yogi Aadityanath Ayodhya Constituency : योगी आदित्यनाथांचं ठरलं! अयोध्येतूनच विधानसभा लढवणार
abp majha web team
Updated at:
12 Jan 2022 09:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तर प्रदेशच्या योगी मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ अयोध्येतूून विधानसभा लढवणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये योगी कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असा प्रश्न होता. आधी योगी मथुरेतून लढतील अशा चर्चाही झाल्या. पण, आता त्यांच्या मतदारसंघावर शिक्कामोर्तब झालंय.