Uttar Pradesh Congress : Amethi आणि Raibareli सारखे बाल्लेकिल्ले काँग्रेसनं का गमावले?

उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि रायबरेली हे काँग्रेसचे गड मानले जायचे. पण 2017 च्या विधानसभा निवडणुकीपासून काँग्रेसचा हे गड ढासळण्यास सुरुवात झाली. त्याचाच परिणाम म्हणजे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधी यांचा भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केला. आणि आताही 2022 च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आपला गड पुन्हा काबिज करण्यात अयशसवी ठरलीय. असे काय घडले की काँग्रेसचा त्यांच्याच बालेकिल्ल्यात पराभव होऊ लागलाय. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola