Election Results : पश्चिम बंगाल, केरळ, पुद्दुच्चेरी, आसाम, तामिळनाडूतील निवडणुकांचे उद्या निकाल
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी घोषित होणार आहेत. त्याआधी आज एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. यामध्ये भाजप दोन राज्यात, काँग्रेस एका, टीएमसी एका तर लेफ्टची सत्ता एका राज्यात येण्याचा अंदाज आहे.
Tags :
BJP Election Party Workers JP Nadda Election Result West Bengal Mamata Banerjee Tmc BJP Bengal Election Bjp West Bengal BJP Kolkata